अभिनेते सुनील तावडे यांची लेक अंकिताचं लग्न नुकतंच थाटात पार पडलं. लेकीच्या लग्नाला तावडे कुटूंबाने केलेली धमाल आणि लग्नाचे खास क्षण पाहूया या व्हिडिओमध्ये.